Friday, June 15, 2012

Ghatanabahya_Ghatana

2 comments:

  1. माझ्या मते,

    धर्मनिरपेक्षता म्हणजे,
    आपण आपल्या धर्मात राहून इतर धर्माच्या चुका, त्यांचे दोष दाखवणे हे नसून, आपण आपल्या धर्मात राहून आपल्या धर्मातील आनिष्ठ, रूढी परंपरांना विरोध केला पाहिजे.
    जोपर्यंत हा धर्मनिरपेक्षतेचा साधा सरळ अर्थ भारतीय लोक लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत आपण खरया अर्थाने secular बनणार नाही.

    ReplyDelete
  2. या चारही घटना हेच सुचवतात कि मतांच्या राजकारणापोटी देश रसातळाला चाललाय. धर्म हा देशाच्या पुढे कधीच असू शकत नाही. आर्थिक निकषान वर आरक्षण देणे हि बाब मान्य आहे, पण जर दिवसा १० रुपये कमावणार माणूंस गरीब नाही असा दावा करणार सरकार असेल तर या गोष्टी कितपत शक्य होतील याची शंका वाटते.

    ReplyDelete