tag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post4808795459735102525..comments2023-10-14T19:10:02.125+05:30Comments on Avinash Dharmadhikari's Blog: बोधिसत्त्व दलाई लामाUnknownnoreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post-29912921735858268202014-03-05T01:55:56.209+05:302014-03-05T01:55:56.209+05:30मला इथे नम्रपणे सांगावस वाटत की दलाई लामा हे अध्या...मला इथे नम्रपणे सांगावस वाटत की दलाई लामा हे अध्यात्मिक श्रेष्ठ आहेतच.परंतु, बौद्ध धर्माचा लढा हा काही पूर्णपणे अहिंसक नाही त्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे http://www.readwhere.com/read/c/1746668 या लिंकवर अधिक माहिती सापडेल तसेच पुस्तकाचे लेखक http://web.ysu.edu/contentm/easy_pages/view.php?page_id=191&sid=29&menu_id=1235 ह्या लिंकवर.केवळ वैयक्तिक पातळीवरचा आध्यत्मिक अनुभव म्हणून लेख ठीक.पण बुद्ध धर्माच्या इतिहासाची चिकित्सा करायची तर भावनिकतेपेक्षा वस्तूनिष्ठता हवी.आणि हेही लक्षात घ्याव की जडवादी साम्यवादी तत्त्वज्ञानासमोर तिबेट निष्प्रभ का ठरल ? Anonymousnoreply@blogger.com