tag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post2820997073926096183..comments2023-10-14T19:10:02.125+05:30Comments on Avinash Dharmadhikari's Blog: कॉंग्रेस : कथा आणि व्यथाUnknownnoreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post-53910223551216187802014-09-16T19:30:23.643+05:302014-09-16T19:30:23.643+05:30सर, गेल्या काही दिवसांपासुन तुम्ही तुमच्या लेखांमध...सर, गेल्या काही दिवसांपासुन तुम्ही तुमच्या लेखांमध्ये व भाषणांमध्ये काही महत्वाचे मुद्दे सांगायला विसरता. जसे की, राहुल गांधी संसदेच्या वेलमध्ये उतरले ते दंगलीविषयी चिंता किंवा पक्षांतर्गत वाढणारा विरोध म्हणुन नव्हे तर दोन दिवसांपुर्वी त्यांना संसद सभागृहात झोपताना मिडीयाने देशभर दाखवले म्हणुन होय. सुमित्राताई महाजन पक्षपाताचा आरोप झाल्यानंतर एकदा वैतागुन म्हणाल्या तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचा वेगळा सभापती निवडा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post-505137272759759052014-08-30T17:05:47.857+05:302014-08-30T17:05:47.857+05:30खुप उत्तम विश्लेषण केले आहे. काँग्रेसला विरोधी पक्...खुप उत्तम विश्लेषण केले आहे. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद द्यावे असे झाडून सारे मिडियावाले सांगत असताना आपण योग्य माहिती दिली आहे. <br />लेखाचा दूसरा भागही मार्गदर्शक आहे. राजकारणी लोकांची केलेली पापे कधीही बाहेर येऊ शकतात याची थोडीशी भीती जरी त्यांच्यात निर्माण झाली तरी नटवर सिंहच्या आत्मकथेचा फायदा झाला असे म्हणता येईल. सत्य हे कधीनाकधी बाहेर येतेच एवढा बोध जरी राजकारणी लोकांनी घेतला तरी खुप साध्य होऊ शकते. <br />पुन्हा उत्तम लेखाबद्दल धन्यवाद!रामदास पवार https://www.blogger.com/profile/02189432675278834293noreply@blogger.com